satya_17_12_2015_1450347711_wallpaper

सारसोली ग्रामस्थ मंडळाकडून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

गावाकडच्या बातम्या मुंबई

खेतवाडी येथे श्री सोमनाथ ग्रामस्थ मंडळ सारसोली यांच्या वतीने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक १५/०८ /२०१८ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे. पूजेची वेळ दुपारी ठीक १ वाजता असून पूजेचे ठिकाण खेतवाडी ५ वी गल्ली, अंबिका निवास, रूम न. ५, तळ मजला गिरगांव पूर्व (मुंबई ४००००४) येथे आहे. तरी परिसरातील ग्रामस्थ तसेच रहिवाशी यांनी या श्री सत्यनारायण पूजेच्या तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *