714806-maharshtra-govt-office

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा आज दुसरा दिवस

महाराष्ट्र

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सुमारे १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केलाय. कर्मचारी मोठ्याप्रमाणात संपामध्ये सहभागी झाले. सरकारी कार्यालयं, महसूल विभाग, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी सगळेच संपामध्ये हिरीरीनं सहभागी झालेत. रूग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि परिचारीका संपावर आहेत. त्यामुळे रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
राज्यव्यापी सरकारी कर्मचाऱ्याच्या संपाचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *