Cricket - England v India - First Test - Edgbaston, Birmingham, Britain - August 2, 2018   India's Virat Kohli salutes the fans as he walks off the pitch after losing his wicket   Action Images via Reuters/Andrew Boyers

विराट कोहलीचं दमदार शतक,मोडला ब्रायन लाराचा विक्रम

क्रीडा

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराटनं एकहाती खेळी करत भारताला पहिल्या डावामध्ये समाधानकारक लक्ष्यापर्यंत पोचवलं भारताचा डाव कर्णधार विराट कोहलीच्या १४९ धावांच्या खेळीने सावरला आणि भारताने सर्वबाद २७४ धावांची मजल मारली. कोहलीने या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावे करत ब्रायन लाराला मागे टाकले.
काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने ७ हजार धावांचा टप्पा गाठला. त्याने यासोबतच कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७ हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. हा विक्रम यापूर्वी ब्रायन लारा यांच्या नावे होता. कोहलीने या सामन्यात १४९ धावा केल्या. त्याने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील २२ शतक ठोकले. कर्णधार म्हणून ७ हजार धावा करणारा कोहली चौथा भारतीय खेळाडू आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *