nilesh rane hatkhamba

निलेश राणे यांनी मुंबई गोवा हायवे रोखला

महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी रत्नागिरीत सकल मराठा समाजासोबत युवानेते निलेश राणे रस्त्यावर उतरले आहेत . रत्नागिरी मधील हाथखंबा येते माजी खासदार निलेश राणे सकल मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरले आहेत . मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शांततेत सदर आंदोलन सुरु आहे . निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या रास्ता रोकोला रत्नागिरीकरांनी चांगला प्रतिसाद देत सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.

 

Namkeen

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *