AP18213640397091

England vs India 1st Test -इंग्लडच्या संघाची ६ बाद ८६ अशी अवस्था

क्रीडा

भारताचा पहिला डाव सर्वबाद २७४ धावात आटोपला. इंग्लडने दिलेल्या २८७ धावांचा पाठलाग करताना विराटने अप्रतिम १४९ धावांची खेळी केली.भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा केल्या होत्या. इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कुक याला पुन्हा एकदा अश्विनने त्रिफळाचित केले होते.त्यावेळी जेनिंग्स-रूट ही जोडी मैदानात उतरली होती.परंतु अश्विनने त्यांनाही तंबूत पाठवले. जेनिंग्सला ८ धावांवर तर जो रूट ला १४ धावांवर बाद केले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *