nitesh rane saundale

सौंदाळे येथील शिवसैनिकांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश

कोकण

गेले कित्येक वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या सौंदाळे गावातील शेकडो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.

यावेळी स्वभिमानचे तालुका अध्यक्ष डॉ.अमोल तेली,सरचिटणीस आरिफ बगदादी,युवक अध्यक्ष उत्तम बिर्जे,विभागीय अध्यक्ष भालचंद्र मेस्त्री,अंकुश ठुकरुल,पं.स सदस्य रवि पाळेकर,संजय बोंबडी उपस्थित होते.

 

jalgaon

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *