nilesh rane

चर्मकार उठाव संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली निलेश राणे यांची भेट

मुंबई

बुधवारी मुंबई येथे चर्मकार उठाव संघ मीरा भाईंदरचे अध्यक्ष श्री.मनोज अहिरे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेशजी राणे यांची भेट घेऊन,चर्मकार समाजाच्या विविध विषयांवर चर्चा केली.यावेळी मालेगाव तालुका अध्यक्ष अनिलभाऊ जाधव,नाना शिंपी,छाया पात्रे, शहानुबाई खजुरे आदी उपस्थित होते.

 

 

incense sticks

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *