solapur-milk-tanker-01

दूध आंदोलन,शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण

महाराष्ट्र

विविध मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला बुधवारी हिंसक वळण लागले. कोल्हापूरमधील जयसिंगपुरात आंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर पेटवून दिला तर जनतारा शाळेजवळ आंदोलकांनी २० कॅन दूध रस्त्यावर ओतले.
दुधाला प्रति लिटर पाच रुपये दराने अनुदान मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभरात आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी या आंदोलनाचा तिसरा दिवस असून या आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तर दुसरीकडे कोल्हापूरमधील जयसिंगपुरात आंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर पेटवला. तर जनतारा शाळेजवळ आंदोलकांनी २० कॅन दूध रस्त्यावर ओतले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *