nitesh rane

कोपर्डी घटनेला दोन वर्षे झाली परंतु आरोपी अजूनही जिवंत – नितेश राणे

महाराष्ट्र

मुंबई – आज कोपर्डी येथील घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली. तिघा आरोपी नराधमांना अत्याचार करून अत्यंत निर्दयपणे खून केल्याच्या विरोधात फाशीची शिक्षा हि सुनविण्यात आली. परंतु , तिनही आरोपींना अजूनही फाशी देण्यात आली नाही.

या घटनेला दोन वर्षे झाली. फाशीची शिक्षा हि सुनविण्यात आली परंतु आरोपी अजूनही जिवंत आहेत. अशी खंत आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली. आरोपींना फाशी देण्यासाठी सरकार मुहूर्त पाहत आहे का ? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. नराधम आरोपींना फाशी द्या आणि माझ्या बहिणीला न्याय द्या. असे नितेश राणे यांनी ट्विट करून सांगितले आहे.

 

 

 

incense sticks

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *