nilesh rane

कोपर्डी घटनेच्या आरोपींना एकही श्वास घ्यायचा अधिकार नाही – निलेश राणे

महाराष्ट्र

मुंबई – आज कोपर्डी येथील घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली. तिघा आरोपी नराधमांना अत्याचार करून अत्यंत निर्दयपणे खून केल्याच्या विरोधात फाशीची शिक्षा हि सुनविण्यात आली. परंतु , तिनही आरोपींना अजूनही फाशी देण्यात आली नाही.

याच्या निषेधार्थ माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून तीव्र संताप व्यक्त केला आहे. अजून किती दिवस हे नराधम जिवंत राहून महाराष्ट्राचे अन्न खाणार आहेत ? किंबहुना त्यांना एकही श्वास घ्यायचा अधिकार राहिला नाही. अशा परखड शब्दात निलेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

incense sticks

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *