fe-Mumbai-Rains1

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

कोकण

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. सर्व शासकीय विभाग आणि नागरिकांना विशेषतः नदी किनाऱ्यावरील आणि दरड ग्रस्त भागातील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.  आपत्कालीन परिस्थितीत संबंधित तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाण्याशी संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले असून जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *