43468-sanju-poster

संजूने बनवला नवा रेकॉर्ड

मनोरंजन

अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटाने बॉक्स अॉफिसवर दमदार कमाई केली आहे. ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड मोडत ‘संजू’ एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
चित्रपट रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीच संजूने 46.71 कोटी रूपयांची कमाई केली. तो देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
संजू चित्रपटाने 3 दिवसात 120 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तो या वर्षातील सर्वाधिक हिट चित्रपट असून, सध्या सर्वत्रच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *