d27532093e114606cd3c8fcb35f6e1ac

वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा यांची डीडीसीएच्या अध्यक्षपदी निवड

क्रीडा

दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक रजत शर्मा यांची निवड झाली आहे. ४५.५० टक्के मते रजत शर्माला बाजूने पडली आहेत. तर डीडीसीएच्या उपाध्यक्षपदी राकेशकुमार बन्सल यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत बन्सल यांना ४८.८७ टक्के मते मिळाली आहेत.२७ ते ३० जून रोजी डीडीसीए असोसिएशन कार्यकारिणीने निवडणूक घेतली होती. आज त्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *