indu mill compound

इंदू मिल कंपाउंडच्या रहिवाश्यांनी मानले सोनम जामसुतकर यांचे आभार

मुंबई

नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नातून अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या इंदू मिल कंपाउंड मधील रहिवाश्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करून रहिवाश्यांना मुंबई महानगरपालिके तर्फे पिण्याच्या पाण्याची जल जोडणी करून दिली.

सदर कार्यक्रमाच्या वेळी नगरसेविका सौ.सोनम जामसुतकर,माजी नगरसेवक श्री.मनोज जामसुतकर आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. यावेळी, सर्व स्थानिक रहिवाश्यांनी सोनम जामसुतकर यांचे आभार मानले.

indu mill compound

nakeen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *