nilesh rane

निलेश राणेंनी दिल्या निरंजन डावखरेंना शुभेच्छा

कोकण

अत्यंत चुरशीच्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदार संघातून २३ तासांच्या प्रदीर्घ निकालानंतर भाजपने सरशी मारली. भाजपचे निरंजन डावखरे यांनी ८१२७ मतांनी विजय मिळवला. शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे दुसऱ्या क्रमांकावर तर राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

निरंजन डावखरे यांच्या विजयानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी निरंजन डावखरे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले.

 

 

Namkeen

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *