IMG-20180628-WA0014.jpg

मुंबईत घाटकोपर येथे चार्टड विमान कोसळलं

मुंबई

मुंबईतील घाटकोपर येथील सर्वोदय हॉस्पिटल येथे चार्टड विमान कोसळलं. तेथील नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विमान अपघातात १ जणाचा मृत्यू झाला आहे. घटना स्थळी पोलीस व अग्निशमन दलाच्या गाडी दाखल झाली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *