satish solankurkar

उद्या सतीश सोळांकूरकर यांच्या ‘तिन्हीसांजेची भुलावण’ याचे प्रकाशन

कोकण मुंबई

शारदा प्रकाशन आणि संवेदना प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक सतीश सोळांकूरकर यांचा सहावा कविता संग्रह ‘तिन्हीसांजेची भुलावण’ याचे प्रकाशन आयोजित करण्यात आले आहे. हा प्रकाशन सोहळा २३ जून रोजी, सायंकाळी ५.३० वाजता, मराठी ग्रंथ संग्रहालय,स्टेशन रोड येथे होईल. कवी,गीतकार अशॊग बागवे यांच्या हस्ते ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. यावेळी शास्त्रज्ञ ए. पी. जयरामन,नाटककार पुरुषोत्तम बेर्डे,अभिनेता सचिन खेडेकर,सागर तळाशीकर तसेच संपदा जोगळेकर उपस्थित राहणार आहेत.

Namkeen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *