mahesh keluskar

महेश केळुसकर यांची युवा-युवतींशी संवाद मैफल

मुंबई

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती कट्टयाच्या वतीने २३ जून २०१८ रोजी सायंकाळी ४.३० वाजता, जुने ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथे कवी  कादंबरीकार डॉ.महेश केळुसकर यांच्याशी  गप्पा, संवाद, कविता आणि चर्चा अशी संवाद मैफल आयोजित केली आहे.त्यास विद्यार्थी ,कोमसाप सदस्य आणि रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन  कोमसाप, मुंबई -ठाणे युवाशक्ती प्रमुख  प्रा. दीपा ठाणेकर यांनी केले आहे.

Namkeen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *