3-idiots-sequel-1

रँचो, फरहान आणि राजू पुन्हा येणार.

देश मनोरंजन

राजकुमार हिरानी यांचा सुपरहिट चित्रपट ‘थ्री इडियट्सला प्रदर्शित होऊन नऊ वर्षे झाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर अक्षरशा धुमाकूळ केला होता. नऊ वर्षानंतर देखील अमीर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांनी साकारलेली रँचो, फरहान आणि राजू यांची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात खेळती राहिली आहे.

चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याकडून आपण थ्री इडियट्स -२ वर काम सुरु केले आहे असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना लवकरच रँचो, फरहान आणि राजू या त्रिकुटांची केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे.

Namkeen

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *