buste-compostabili

प्लास्टिक पिशवी वापरली तर दंड भरावा लागणार

महाराष्ट्र

राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी २३ जूनपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे कोणीही प्लास्टिक पिशवी वापरली तर त्याला दंड भरावा लागणार आहे. विक्रेता तसेच ग्राहकांनी प्लास्टिक बंदीचे नियम तोडले तर त्याला ५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे बाजारात जाताना ग्राहकाला काळजी घ्यावी लागणार आहे. कारण यापुढे कोणाच्या हातातही प्लास्टिक पिशवी दिसली तरी त्यालाही दंड होणार आहे.
प्लास्टिक बंदीची २३ जूनपासून कडक अंमलबजावणी
राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी २३ जूनपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे कोणीही प्लास्टिक पिशवी वापरली तर त्याला दंड भरावा लागणार आहे. विक्रेता तसेच ग्राहकांनी प्लास्टिक बंदीचे नियम तोडले तर त्याला ५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे बाजारात जाताना ग्राहकाला काळजी घ्यावी लागणार आहे. कारण यापुढे कोणाच्या हातातही प्लास्टिक पिशवी दिसली तरी त्यालाही दंड होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *