download (5)

FIFA World Cup 2018 : संघामध्ये जुगलबंदी

क्रीडा

रविवारचा दुसरा महत्त्वाचा सामना ब्राझील आणि स्वित्र्झलड यांच्यात झाला. फेलिपे कुटिन्योचा गोल मोलाचा होता. पण एकूणच प्रशिक्षक टिटे यांनी जर्मनीचा अनुभव घेतल्यानंतर विनाकारण महत्त्वाकांक्षी आक्रमणांना आळा घातला असावा. डाव्या बगलेवरून त्यांनी काही आक्रमणं केली. पण मधल्या फळीत समन्वयाचा आणि बचावफळीत आत्मविश्वासाचा अभाव दिसून आला. नेयमारला प्रतिस्पर्धी फुटबॉलपटूंच्या धसमुसळ्या खेळाचा सामना करावा लागत आहे. हे चांगलं लक्षण नाही. त्यांच्या गटात कोस्टारिका आणि सर्बिया असल्यामुळे या संघासमोरील आव्हान खडतर दिसतं

  • Abhi Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *