images (1)

व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर्स तुमच्या आऊटडेटेज व्हर्जनला सपोर्ट करणार नाही.

व्यापार

31 डिसेंबर 2018 नंतर म्हणजेच नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरायचं असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन तुम्हाला बदलावे लागतील.
तुम्ही जुनं अँड्रॉईड व्हर्जन वापरत असाल, तर ते अद्ययावत करुन घेण्याचा सल्ला व्हॉट्सअॅपने दिला आहे. कारण व्हॉट्सअॅप नव्याने जी फीचर्स आणणार आहे, त्यांना जुन्या व्हर्जन्सवर सपोर्ट मिळणार नाही.

फुढील आऊटडेटेज व्हर्जनला 2019 पासून व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही.
अँड्रॉईड 2.3.3 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स
विंडोज फोन 8.0 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स
आयफोन 3GS/iOS 6
नोकिया सिम्बियन S60
ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी 10

 

-Abhi Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *