download (3)

भय्यू महाराजांच्या आत्महत्येमागील गूढ

देश

हायप्रोफाईल अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्याकडे नर्मदा नदीच्या एका मोठ्या वाळू घोटाळ्याचे काही महत्त्वाची कागदपत्रं होती… यामुळे त्यांच्यावर सरकारचा दबाव वाढत होता, असा खळबळजनक दावा राष्ट्रीय राजपूत करणी सेनेनं केलाय. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशीदेखील मागणी करणी सेनेनं केलीय.
नर्मदा नदीच्या वाळू घोटाळ्याची महत्त्वाची कागदपत्रं भय्यू महाराज यांच्याकडे होती, अशी माहिती आम्हाला सोशल मीडिया आणि इतर सूत्रांकडून मिळतेय, असं यावेळी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी म्हटलंय.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *