download

‘काला’ची बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई

मनोरंजन

लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांची महत्त्वाची भूमिका असणारा ‘काला’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘काला’च्या बॉक्स ऑफिसपासून ते अगदी सोशल मीडियापर्यंत सर्वत्रच चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.
रजनीकांत यांच्या ‘काला’ने बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाईही केली आहे. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत १०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *