Fort-Fire

सिंधिया इमारतीला भीषण आग

मुंबई

दक्षिण मुंबईतील इमारतीला भीषण आग लागली आहे. फोर्ट परिसरातील सिंधिया हाऊस ऑफिस बिल्डिंगला ही आग लागली आहे. बलार्ड इस्टेट येथील इन्कम टॅक्स ऑफिसजवळ ही इमारत आहे.
या इमारतीला लागलेली आग मोठी असल्यामुळे संपूर्ण इमारत यामध्ये ओढली गेली. या इमारतीत 5 ते 6 जण असल्याचं अग्निशमनदलाने सांगितलं. ही लोकं इमारतीच्या टेरेसवर अडकले होते. त्यांना अग्निशमनदलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कमर्शिअल असलेल्या या इमारतीचं नुकसान झालं आहे. सिंदिया इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या माळ्यावर लागली आग. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *