सफाई कामासाठी सेवा सोसायट्यांना आवाहन

Uncategorized कोकण

कौशल्य विकास रोजगार व उद्योजक विभागातर्फे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी वस्तू व सेवा कर कार्यालय ठाणे पश्चिम या कार्यालयाला एक वर्षाकरता साफसफाईचे काम द्यायचे आहे.इच्छुकांनी आपले अर्ज सेवा सोसायट्यांकडून सादर करावेत .तसेच अपूर्ण किंवा अटीची पूर्तता केली नसल्यास सेवा सोसायटीचा विचार केला जाणार नाही .याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *