Mumbai:  NCP President Sharad Pawar with party leader Chhagan Bhujbal during a meeting with the party workers of Thane district in Mumbai on Wednesday. PTI Photo  (PTI7_1_2015_000139B) *** Local Caption ***

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला

राजकीय

जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली.
जामिनावर जेलबाहेर आल्यानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट होती. जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवारांचा आला, असंही भुजबळांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं होतं.
जामीन मिळाल्यानंतर आता छगन भुजबळ हे राजकारणात सक्रीय होत आहेत. १० जून रोजी ते पुण्यात होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित देखील करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *