dilip-kolhatkar

‘मोरुची मावशी’ या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे आज पुण्यात निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ  मंगेशकर रुग्णालयात दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांची ‘कवडी चुंबक’, ‘राजाचा खेळ’, ‘मोरूची मावशी’, ‘उघडले स्वर्गाचे दार’ ही नाटकं विशेष गाजली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *