MPSC1

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ७ जानेवारीला घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेचा (एसटीआय) निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील शिवाजी जाकापुरे यांनी राज्यात पहिला येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर डोंबिवलीची श्रुती कानडे ही राज्यात दुसरी आली आहे. मागासवर्गीय प्रवर्गातून ठाणे जिल्ह्यातील प्रमोद केदार हे पहिले आले आहेत. शिवाय महिला प्रवर्गातून सांगली जिल्ह्यातील शीतल बंडगर या पहिल्या आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *