Alibag

आगरी विद्यानिधी समुह ,कातळपाडा-कुसुंबळे यांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

कोकण शिक्षण

अलिबाग – महाराष्ट्र दिनानिमीत्त ‘आगरी विद्यानिधी समुह , कातळपाडा-कुसुंबळे’ यांच्यावतीने कुसुंबळे ग्रामपंचायत क्षेञातिल इयत्ता १०वी व १२वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले. तसेच १ली ते ४थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उजळणी (पाढे) पाठांतराच्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला .

यावेळी आगरी विद्यानीधी समुहाचे अध्यक्ष श्री विष्णू नामदेव पाटील , श्री रविंद्र नामदेव पाटील ,श्री गजानन पाटील , श्री हरीश्चंद्र पाटील , श्री रोशन पाटील , सौ प्रेमलता खरसंबळे , सौ वनिता पाटील , सौ हेमलता पाटील , सौ प्रमीला पाटील , सौ अपर्णा पाटील , श्री गिरीश गदमळे , अपुर्व पाटील व श्री देवव्रत विष्णू पाटील (अध्यक्ष -अलिबाग तालुका , महाराष्ट्र नवनिर्माण सेना),पालक , विद्यार्थी व ग्रामस्त उपस्थीत होते . सदर कार्यक्रमात श्री देवव्रत पाटील , सौ अपर्णा पाटील , अपुर्व पाटील व श्री रविद्र पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाला संबोधीत केले.

2

1

3

ad-2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *