UPSC-CMS-Exam-2018

UPSC चा निकाल जाहीर, गिरीष बदोले महाराष्ट्रातून पहिला

देश

केंद्रीय लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे निकाल आज संध्याकाळी जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेत डुरीशेट्टी अनुदीप हा संपूर्ण देशात पहिला आला आहे तर गिरीश बडोले राज्यात पहिला तर देशात 20वा आला आहे. देशात अनु कुमारी ही मुलींमध्ये पहिली आली आहे.

युपीएससीत मराठी झेंडा

गिरीश बडोले राज्यात प्रथम, देशात 20 वा
दिग्विजय बोडके देशात 54 वा
सुयश चव्हाण देशात 56 वा
भुवनेश पाटील देशात 59 वा
साळुंके पियुष 63 वा
रोहन जोशी 67 वा
राहुल शिंदे देशात 95 वा
मयूर कठावते देशात 96 वा
विदेह खरे देशात 99 वा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *