mumbais-overcrowded-local-trains-have-lost-rs-3000-crore-in-3-years

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे.सांताक्रूझ-विलेपार्ले स्टेशनदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. परिणामी चर्चगेट आणि विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद आणि धीम्या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटं उशिराने धावत आहेत.

सांताक्रूझ-विलेपार्लेदरम्यान, गाड्या एका मागोमाग एक उभ्या आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणारे मुंबईकर खोळंबळे आहेत. दरम्यान, सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरु असल्याची माहिती, रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *