Accident-640x450

पुणे-पंढरपूर मार्गावरभीषण अपघात

महाराष्ट्र

साताऱ्यामध्ये पुणे-पंढरपूर मार्गावर बरड जवळ झालेल्या भीषण अपघातात ५ ठार तर ४ जण जखमी झालेत.कार चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली आणि अपघात झाला. मृतामध्ये तीन अल्पवयीन मुलांसह २ जण जागीच ठार झाले. फलटण तालुक्यातील बरड इथे ही अपघाताची घटना घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *