a776914a59a29ad521617a4dddaeec9d

नाणार प्रकल्प बचाव समितीची मुंबईतील पत्रकार परिषद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. हा प्रकल्प व्हावा यासाठी प्रयत्नशील असलेल्या बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी बाजू मांडण्यासाठी मुंबईमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार श्री निलेश राणे यांनी नाणार प्रकल्प बचाव समितीची पत्रकार परिषद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावून समर्थन देणाऱ्यांना स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जागा दाखवली आहे. परत असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर स्वाभिमान पक्ष आणखी पेटून उठेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *