chanel page

द युनिक अॅकॅडमीच्या युट्युब चॅनेलने एक लाख सब्सक्राइबरचा टप्पा ओलांडला. एक कोटीहुन जास्त हिट्स.

महाराष्ट्र शिक्षण

द युनिक अॅकॅडमी ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. ज्ञानातून सक्षमीकरण हे ब्रीद स्वीकारून युनिक अॅकॅडमीने स्थापनेपासूनच यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात आपला नवा ठसा उमटविला आहे. स्पर्धा परीक्षांच्या सर्वांगीण तयारीसाठी अभ्यासवर्ग हा युनिकचा महत्वाचा उपक्रम असून सविस्तर मार्गदर्शन, व्यक्तीगत लक्ष, परीक्षाभिमुख दृष्टीकोन, दर्जेदार व अद्ययावत नोट्स आणि भरपूर सराव चाचण्या हे या अभ्यासवर्गाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच संस्थेतून मार्गदर्शन घेतलेले बाराशेपेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थी आज प्रशासनात कार्यरत आहेत.
हल्लीचे विद्यार्थी सोशल आणि ऑनलाईन मीडियाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. या माध्यमांतूनदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून युनिकचे युट्यूब चॅनेल (www.youtube.com/TheUniqueAcademyPune) सुरु करण्यात आले होते ,हल्लीच या चॅनेल ने एक लाख subscribers टप्पा ओलांडला आहे, युट्यूबच्य माध्यमातून एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी युनिकशी जोडल्या गेले आहेत. द युनिक अॅकॅडमी या YouTube चॅनेल वर स्पर्धा परीक्षांसंबंधीचे ५०० हुन अधिक विडिओ मोफत उपलब्ध आहेत.
जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेले अंकुश गावडे हे यूनिकच्या चॅनेलचे काम पाहतात.

Ankush Gavde

अंकुश गावडे आणि यूनिकचे संस्थापक मल्हार पाटील यांच्या संकल्पनेतून या चॅनेल सुरुवात २०१४ मध्ये करण्यात आली. आठवड्याला २-३ विडीओ अपलोड करणायचा त्यांचा प्रयत्न असतो, यूनिकचे प्राध्यापक तुकाराम जाधव, मनोहर भोळे, देवा जाधवर यांचे इनपुट्स घेऊन नवीन उपक्रम करण्याचा त्यांचा प्रयास आहे.
युनिकच्या युट्युब चॅनेलवरील स्पर्धा परीक्षांसंबंधी मार्गदर्शनपर व्हिडीओ, मुलाखती तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनपर मनोगतांच्या माध्यमातून विद्यार्थी मार्गदर्शन व प्रेरणा घेत असतात. या चॅनेलवरील व्हिडीओजना आजवर एक कोटी हुन जास्त हिट्स मिळालेले आहेत. द युनिक अॅकॅडमीचा महत्वाचा उपक्रम फ्रायडे फ्रंटलाईन तसेच महाराष्ट्र calling चे सर्व लेक्चर्स यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असतात. या सर्व व्हिडिओजचा महाराष्ट्रातील तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थीत लाभ घेत असतात. स्पर्धापरीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी या चॅनेलला भेट देऊन subscribe करावे.एक लाख subscribers झाल्याबद्दल टीम युनिकचे हार्दिक अभिनंदन.

shamiana-ad

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *