Bnaking7gh_large

बँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्या

देश

तुमची महत्त्वाची कामे असतील ती पुढच्या तीन दिवसांत आटोपून घ्या.कारण चार दिवस सलग बँका बंद राहणार आहेत. २८ एप्रिलला चौथा शनिवार, २९ एप्रिलला रविवार म्हणून बँक बंद असणार. ३० एप्रिलला बुद्धपोर्णिमेनिमित्त बँक बंद असणार आहे. त्यानंतर १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.
सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने एटीएममध्येही पैशाची कदाचित कमतरता भासू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *