images

दहिसर परिसरात घरगुती सिलेंडरचा स्फोट

मुंबई

मुंबईतील दहिसरमध्ये मंगळवारी सकाळी घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एका महिलेसह दोन मुले होरपळली असून, त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेले महिला आणि दोन्ही मुलांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी दहिसर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *