kurla

CCTV : रेल्वे सुरक्षा दलाच्या कॉन्स्टेबलने वाचवले महिला प्रवाशीचे प्राण

मुंबई

कुर्ला रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या कॉन्स्टेबलने एका महिला प्रवाशीचे प्राण वाचवले. कुर्ला रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर एक महिला लोकल ट्रेनमध्ये चढत असताना तिच्या हातातून तिची बॅग खाली पडते आणि त्वरित ती महिला देखील खाली उडी मारते, ट्रेनने वेग घेतला असल्याने ती महिला गाडी खाली खेचली जात होती त्याच दरम्यान कर्त्यव्यावर असलेल्या पोलीस विकास पाटील यांनी तिला बाहेर खेचलं आणि त्या महिलेचे प्राण वाचवले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *