Mirabai-Chanu

भारताची मीराबाई चानू ठरली सुवर्णकन्या !

क्रीडा

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूला सुवर्ण मिळालं.
वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात 196 किलो वजन उचललं.
भारताने पहिल्या दिवशी आतापर्यंत दोन पदके मिळवलीत. सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *