images_1520338035922_Bigg_Boss_Marathi

आता मराठी ‘बिग बॉस’च्या घरात येणार ही ज्येष्ठ अभिनेत्री

मनोरंजन

images_1520338035922_Bigg_Boss_Marathi

‘बिग बॉस’ या कार्यक्रमाची आता मराठी टेलिव्हिजन विश्वातही एंट्री झाली असून, मराठी ‘बिग बॉस’मध्ये सध्याच्या घडीला नेमके कोणते चेहरे दिसणार याविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
पण आता त्यातच टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ‘बिग बॉस’च्या घरात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी येणार असून स्वत: त्यांनी याविषयीची माहिती दिली. हो, या कार्यक्रमात मी सहभागी होत आहे. पण, या कार्यक्रमात येण्याआधी मला बऱ्याच गोष्टींची चिंता वाटत आहे. ते म्हणजे या कार्यक्रमात माझ्या वयाचे एकही स्पर्धक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *