madhu chavan birthday

मा.आमदार मधु (अण्णा) चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

महाराष्ट्र मुंबई

भाडेकरुंचे आधारस्तंभ, गोरगरीबांचे आश्रयस्थान, युवकांचे प्रेरणास्थान म्हाडाचे माजी अध्यक्ष श्री.मधु(अण्णा)चव्हाण यांच्या 1 एप्रिल रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त भायखळा(पू) येथील सावता माळी भुवन सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. मुंबईतील व विभागातील काँग्रेस पक्षासह सर्वपक्षीय पदाधिकारी-कार्यकर्ते, विविध समाजातील नागरीक, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व भाडेकरुंनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून श्री.मधु अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *