download3600x450-1522127947

आपल्या देशाची स्वतःची सोशल नेटवर्किंग कंपनी असावी – आनंद महिंद्रा

व्यापार

download3600x450-1522127947

जगभरात सध्या फेबुकच्या डाटा लीक प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. अमेरिकेपासून ते भारतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकावर डाटा अनधिकृतरित्या वापरल्याचा आरोप करत आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर भारतातील आघाडीचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारतीयांनी तयार केलेली सोशल नेटवर्किंग साईट असावी, असे मत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
आनंद महिंद्रांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले आहे. त्यांनी‘ आता आपल्या देशाची स्वतःची अशी सोशल नेटवर्किंग कंपनी असावी अशी इच्छा व्यक्त केली. याची मालकी एकाच व्यक्तीकडे नसावी तसेच ती व्यावसायिक पध्दतीने चालवली जावी, असे त्यांना वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *