railway-track-india-e8tt4h

railway-track-india-e8tt4h

मुंबई आणि परिसरातील वाढत्या तापमानाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकादरम्यान रेल्वे रुळ प्रसरण पावल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून या गोंधळामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मात्र यामुळे सध्या लांबपल्ल्याच्या आणि उपनगरीय रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.
वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आणखी एक तास लागेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *