Election-Commission-of-India

कर्नाटक विधानसभा निवडणुक आज जाहीर होण्याची शक्यता

राजकीय

Election-Commission-of-India

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने 11 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे, ज्यामध्ये तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. 224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 28 मे रोजी पूर्ण होत आहे.कर्नाटकात सध्या 122 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे. निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांचा जोरात प्रचार सुरु आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह सध्या दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विविध टप्प्यांमध्ये प्रचार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *