Election-Commission-of-India

कर्नाटक विधानसभा निवडणुक तारीख जाहीर

देश

Election-Commission-of-India

निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटक निवडणूक तारखांची घोषणा केली. आजपासून कर्नाटकात निवडणूक आचार संहिता लागू करण्यात आली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे, तर १५ मे रोजी मतमोजणी होईल.
मे महिन्याच्या २८ तारखेला विधानसभेची मुदत संपत आहे.
राज्यातील २२४ विधानसभा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. २०१३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण २२४ जागांपैंकी १२२ जागा काँग्रेसकडे तर भाजपच्या खात्यात ४० गेल्या होत्या. तर भाजपशी काडीमोड घेणाऱ्या बीएस येडियुरप्पा यांच्या खात्यात केवळ ६ जागा आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *