179

विठूरायासाठी सोन्याची वीट

महाराष्ट्र

179

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जमा झालेल्या सोन्यापासून विटा बनवण्याचा निर्णय विठ्ठल रुक्मिणी देवस्थाननं घेतला आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी वर्षाला देशभरातून दीड कोटी भाविक येत असतात. हे विठ्ठल भक्त दान स्वरुपात अनेक वस्तू विठूचरणी अर्पण करत असतात.
गेल्या अनेक वर्षांपासून विठ्ठलाचरणी दान करण्यात आलेल्या हजारो वस्तू सांभाळणे मंदिर समितीसाठी अवघड बनू लागले आहे. त्यामुळे सोने वितळवून वीट बनवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *