google-beacon1-blue-ss-1920-800x450 (1)

गुगल देणार पदवीधर युवकांना नोकरी

व्यापार

google-beacon1-blue-ss-1920-800x450 (1)

गुगल पदवीधर युवकांना नोकरी देणार आहे. टेक्निकल आणि सेल्स-मार्केटिंगमध्ये नोकरीची संधी गुगल देत आहे. गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी पदवीधर असणं आवश्यक आहे. शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकणारे विद्यार्थीही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
भारतातून निवड झालेल्या उमेदवारांना गुरुग्राममध्ये जाऊन नोकरी करावी लागेल. फ्रेश आयडिया, इंफॉरमेशन रिट्रायव्हल, डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग, लार्ज स्केल सिस्टिम डिझाईन, नेटवर्किंग अॅण्ड डेटा स्टोरेज असणाऱ्यांना गुगल नोकरी देणार आहे.
याबाबतची अधिक माहिती www.careers.google.com या वेबसाईटवर मिळू शकते. तसंच या वेबसाईटवरूनच तुम्ही नोकरीसाठी अर्जही करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *