dc-Cover-varlu2q16tv6d32b15eqdcbtl5-20160823134402.Medi

dc-Cover-varlu2q16tv6d32b15eqdcbtl5-20160823134402.Medi

खासगी शाळांच्या मनमानी फी वाढीविरोधात तक्रार करण्याचा अधिकार आता पालकांनाही मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही शाळेत २५ टक्के पालक एकत्र येऊन तक्रार करु शकतील.भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या लक्षवेधीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत घोषणा केली.
शिक्षणाच्या व्यापारीकरणास शैक्षणिक संस्थांकडून भरमसाठ शुल्क आकारण्याची प्रथा व शैक्षणिक संस्थांच्या नफेखोरीस आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) लागू करण्यात आला आहे. मुंबईतील काही खासगी शाळांमधील फी वाढीविरुध्द केल्या होत्या. त्या अनुषंगाने संबंधित शाळा व्यवस्थापन व पालकांसमवेत एकत्रित बैठक घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *