nanar

कोकणातील रिफायनरी प्रकल्पास तीव्र विरोध

महाराष्ट्र

nanar

आज आझाद मैदान येथे  रिफायनरी प्रकल्पग्रस्तांच्या धरणे आंदोलनात माजी मुख्यमंत्री नारायण राणे व माजी खासदार निलेश राणे यांनी सहभागी होऊन प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त आझाद मैदान येथे उपस्थित होते.

nanar2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *