Cover Image-Samsung Galaxy S9 and S9+-krD--621x414@LiveMint

सॅमसंग गॅलक्सी S9 आणि S9 प्लस स्मार्टफोन भारतात लाँच

व्यापार

Cover Image-Samsung Galaxy S9 and S9+-krD--621x414@LiveMint

सॅमसंगचा गॅलक्सी S9 आणि गॅलक्सीS9 प्लस स्मार्टफोन आज लॉन्च होणार आहे.
गॅलक्सी S9 (64 जीबी) – किंमत 57,900 रुपये
गॅलक्सी S9 (256 जीबी) – किंमत 65,900 रुपये
गॅलक्सी S9 प्लस (64 जीबी) – किंमत 64,900 रुपये
गॅलक्सी S9 प्लस (256 जीबी) – किंमत 72,900 रुपये
सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन 16 मार्चपासून फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरमधून खरेदी करता येणार आहे.

सॅमसंग गॅलक्सी S9 आणि S9 प्लसचे फीचर्स :

सॅमसंगने गॅलक्सी S9 आणि S9 प्लसमध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो देण्यात आला आहे. गॅलक्सी S9 मध्ये 5.8 इंच स्क्रीन देण्यात आली असून S9 प्लसमध्ये 6.2 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोनचं रेझ्युलेशन 2960 x 1440 पिक्सल आहे. तसंच यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर देण्यात आला आहे. गॅलक्सी S9 मध्ये 4 जीबी रॅम आणि S9 प्लसमध्ये 6 जीबी रॅम देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *